Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

ज्ञानधारित प्रश्न्

विंडोज मधील Registry हा एक डाटाबेस आहे ज्‍यात सिस्टिम हार्डवेअर, इन्‍स्‍टॉल प्रोग्रॅम्‍स आणि सेटींग्‍ज, तुमच्‍या कॉम्‍प्‍युटरमधील प्रत्‍येक युझरची प्रोफाईल आणखी खुप काही माहिती साठविलेली असते. विंडोज या Registry मधील माहितीचा कायम संदर्भ घेत राहते.

Windows Registry बददल तुम्‍हाला काय माहित असायला हवे?


ज्ञान आधारित प्रश्‍न

ज्ञान आधारित प्रश्‍नांमध्‍ये सर्वसामान्‍य आयटी प्रश्‍नांची उत्‍तरे आहेत.

जर तुम्‍ही शोधत असलेल्‍या प्रश्‍नाचे उत्‍तर येथे मिळत नसेल तर, तुम्‍ही contact@itvishwa.com या मेल वर मला कळवू शकता.

IT Knowledge Base in Marathi Language includes answers to common IT questions.

काही वेळा आपल्‍यापैकी काही जण डेटा नष्‍ट होण्‍याच्‍या परिस्थितीतून नक्‍कीच गेले असतील. आपला डेटा नष्‍ट होण्‍याची अनेक कारणे आहेत, जसे चुकून डेटा डिलीट करणे, व्‍हायरस, damaged,

डाटा कसा नष्‍ट होतो? डाटा रिकव्‍हरी म्‍हणजे काय? आणि ते कसे काम करते?


जेव्हा तुमच्या लक्षात येते कि, तुमच्या कॉम्‍प्‍युटरचा वेग खुप कमी झालेला आहे, तेव्हा नक्कीच तुम्हाला हार्ड डिस्क defrag करावी लागते. पण तुम्हाला असा प्रश्न कधी पडला आहे का

Disk Fragments म्‍हणजे काय? Disk Fragments कसे काम करते?


विंडोजच्‍या प्रत्‍येक आवृत्‍तीसोबत सर्वात महत्‍वाचे सुरक्षीततेचे टूल येते आणि ते म्‍हणजे विंडोज फायरवॉल. अॅन्‍टी व्‍हायरस प्रोग्रॅमपेक्षा विंडोज फायरवॉल हे वेगळे आहे

विंडोज फायरवॉल म्‍हणजे काय? आणि ते कसे काम करते?


डिव्हाइइस ड्रायव्ह हे एक सॉफ्टवेअर आहेत, जे तुमच्या् कॉम्यूटरला इतर हार्डवेयर डिव्हाइसेस सोबत संपर्क करण्या्स परवानगी देतात. डिव्हाइस ड्रायव्हार हे कॉम्यूटरला जोडलेल्या  कोणत्याहीिव्हांइसला ऑपरेट किंवा कंट्रोल करतात. डिव्हािइस ड्राइव्हुर नसतील तर तुमच्या कॉम्यूूटरटरला जोडलेले व्हिडीओ कार्ड, प्रिंटर किंवा इतर डिव्हािइसेस व्यववस्थित काम करू शकत नाहीत.

डिव्हाइस ड्राइव्हर्स् – तुम्हाला त्यांच्याबदद्ल काय माहित असायला हवे?


BIOS का कॉम्प्यूटर सिस्टिम मधील एक अविभाज्य भाग आहे आणि त्याचा अर्थ Basic Input Output System असा होय. BIOS हा फर्मवेअरचा एक प्रकार आहे आणि ते पीसी सुरू होतांनाचे हे पहिले  सॉफ्टवेअर आहे. ऑपरेटींग सिस्टिम लोड होतांना BIOS चा उपयोग रॅम, प्रोसेसर,

कॉम्यूटर मधील BIOS काय आहे? ते कसे काम करते?


प्रत्येक पीसी आणि स्मार्टफोन मध्ये प्रोसेसर आहे आणि जेव्हा नविन पीसी किंवा स्मा्र्टफोन घेतांना का नेहमीचा प्रश्न आहे की "माझ्यासाठी उत्तम प्रोसेसर कोणता आहे?" आणि हे खुप महत्वाचे देखील आहे कारण हायर प्रोसेसर हा मल्टी टास्कींग कामे सहज करू शकतो

प्रोसेसर आणि कोर काय आहे? प्रोसेसर मधील फरक आणि इंटेल विरूध्द एएमडी


Processor_Understanding