नेटवर्किंगटिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

नेटवर्क मधील विंडोज कॉम्पयूटर रिमोटली शटडाउन किंवा रिस्टार्ट करण्याचा सर्वात सोपा मार्ग

जुलै 17, 2015

जर तुम्ही नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर असाल आणि तुम्हाला वारंवार नेटवर्क मधील पीसRemote_Shutdown_Restartी बंद किंवा रिस्टार्ट करण्याची गरज भासत असेल, तर यासाठी अनके मार्ग आहे. विंडोज मध्ये रिमोटली नेटवर्क कॉम्प्यूटर शट डाउन किंवा रिस्टार्ट करण्याची क्षमता आहे.या फीचरचा वापर करण्यासाठी, रिमोट कॉम्प्यूटर मध्ये रिमोट रजिष्ट्री सर्विस आधि इनॅबल करावी लागते. पण ही प्रोसेस करण्यासाठी तुम्ही एक अॅडमिनिस्ट्रेटर किंवा त्याबरोबरीचे युझर असायला हवेत.

To enable the Remote Registry service

नेटवर्क मधील जे कॉम्पयूटर रिमोटली शटडाउन करावयाचे असेल तेथे –

Start ला क्लिक करा सर्च बॉक्स मध्ये services.msc टाइप करा आणि नंतर ENTER प्रेस करा.

आता Microsoft Management Console सुरू होईल.

या कन्सोल पेन मध्ये Remote Registry वर राइट क्लिक करा आणि Start सिलेक्ट करा.


1) Using the Windows interface :

विंडोज मध्ये एक Shutdown.exe नावाची युटिलीटी आहे, जी तुमच्या नेटवर्क मधील कोणतेही कॉम्प्यूटर शटडाउन किंवा रिस्टार्ट करू शकते. वरील मेथड प्रमाणे कॉन्फिगरेशन केल्यानंतर, तुम्ही ग्राफिकल युझर इंटरफेस वापरून दुसरे कॉम्प्यूटर शटडाउन किंवा रिस्टार्ट करू शकता.


To restart or shut down a remote computer using the Windows interface -


2) Using a command line:

तुम्ही कमांड प्रॉम्प्टचा वापर करून सुध्दा रिमोट कॉम्प्यूटर शटडाउन करू शकता.


नेटवर्क मधील पीसी रिस्टार्ट करण्यासाठी आणि रनिंग अॅप्लीकेशन क्लोज करण्यासाठीRemote_Shutdown_command_prompt

shutdown /m \\computername /r /f


नेटवर्क मधील पीसी शटडाउन करण्यासाठी आणि रनिंग अॅप्लीकेशन क्लोज करण्यासाठी

shutdown /m \\computername /r /f


मागील शटडाउन कमांड रद्द करण्यासाठी

shutdown /m \\computername /a60 सेकंदांत पसी शटडाउन करण्यासाठी आणि मॅसेज डिस्प्ले करण्यासाठी,

shutdown /s /f /m \\computername /t 60 /c "PC will be tuned off in 60 sec"


पीसी logoff करण्यासाठी आणि ओपन असलेले अॅप्लीकेशन बंद करण्यासाठी

shutdown computername /l /f


रोज सध्याकाळी 6:00 वाजता पीसी शटडाउन आणि रीस्टार्ट करण्यासाठीचे शेड्यूल

at 18:00 /every:M,T,W,Th,F shutdown /s /m \\computername


संदर्भ:

Shutdown.exe च्या अजून कमांडस बददल अधिक माहिती कमांड प्रॉम्प्ट मध्ये shutdown /? टाइप करा आणि नंतर Enter की प्रेस करा.


Warnings:

या पध्दतीचा वापर इतरांना त्रास देण्यासाठी करू नका.कमांड टाइप करतांना पीसीच्या नावाची खात्री करून घ्या अन्यथा चुकून दुसरेच कॉम्प्यूटर बंद होइल.जे कॉम्प्यूटर बंद करणार असाल त्यावर इतर कोणता प्रोग्राम सुरू नाही याची खात्री करा.