सेक्युरीटी टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

लिंक सुरक्षित आहे का नाही हे न तपासता त्या.वर क्लिक केले तर तुम्ही  अडचणीत पडू शकता

सेक्युरिटी टीप्स


भूतकाळात कदाचित तुम्ही काही मेल व्दारे आलेल्या किंवा वेबवर असलेल्या अश्या काही लिंLink_Scanning_Toolकवर क्लिक केले असले जे तुम्हाला नको असलेल्या साइटवर घेऊन गेले असतील. जर तुमच्या बाबतीत असे घडले असेल तर तुम्हाला कोणतीही लिंक क्लिक करण्यासाठी सावध रहायला हवे. इंटरनेटवर संशयास्पद लिंक सर्वदूर परलेले आहेत. अनेक असुरक्षित लिंक सुरक्षित असल्यासारखे भासतात आणि ते एखादया बँक, सॉफ्टवेअर किंवा नामांकित वेबसाइटच्या आहेत असे भसवतात, पण ते तुमच्या पीसी वर मलीसीयश सॉफ्टवेअर टाकून तुमची माहिती चोरू शकतात.तुम्ही जर अश्या लिंकवर क्लिक केले तर अगदी वेस्ट अँटीव्हायरस आणि मालवेयर सॉफ्टवेअर सुध्दा तुम्हाला प्रोटेक्ट करू शकत नाहीत. आणि म्हणूनच कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी ती सेफ आहे का याची खात्री करून घ्या. खालील ऑनलाइन टूल तुम्हाला लिंक सेफ आहेत का याचा तपास करण्यास मदत करतील आणि हे टूल पीसी वर इन्स्टॉल करण्याची गरज सुध्दा नाही.

Check content of the link:

काही वेळा लिंक त्यावर लिंक केलेले टेक्स्ट हे वेगळे असू शकतात. जर एखादया लिंक बदद्ल खात्री नसेल तर यावर क्लिक करण्याआधी तपासून बघण्यासाठी त्यावर क्लिक न करता माऊस फिरवा आणि तुम्हाला यातील लिंक अॅड्रेस हा ब्राउजरच्या स्टेटस बार मध्ये दिसेल. नंतर तुम्ही ठरवू शकता यावर क्लिक करावे किंवा नाही.


Use a Link Scanner:

जर तुम्हाला असे वाटत असेल तर की या लिंकचे टारगेट पेज अनसेफ आहे, तर या लिंक खालील ऑनलाइन टूलमध्ये स्कॅन करा. इंटरनेटवर अनेक टूल्स उपलब्ध आहे जे लिंक केलेले पेजची सुरक्षीतता तपासतात.

यासाठी प्रथम या लिंकवर राइट क्लिक करावे आणि क्रोम ब्राउजर मध्ये Copy link addressतर इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये Copy shortcut वर क्लिक करावे आणि हा अॅड्रेस खालील वेबसाइटच्या सर्च बॉक्स मध्ये पेस्ट करावा.

1) Norton SafeWeb


2) URL Void


3) TREND Micro’s Site Safety Center


4) Phish Tank


अजून सुरक्षिततेसाठी हे सुनिश्चित केले पाहिजे की:


आणि अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही फिशिंग आणि मालवेयर लिंक टाळू शकतात.