Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

फ्रिवेअर! जे व्हिडिओचे रुपांतर GIF अॅनिमेशन मध्ये जलद आणि सोप्या पध्दतीने करू शकतात

मे 18, 2015आता तुम्ही कोणत्याही व्हिडिओ क्लिपचे या फ्रीवेअरच्या मदतीने सजीव GIF इमेजमध्ये Freewares! Which Can Convert Video To Gif Animation Simply And Fastरूपांतरित करू शकता. या gif इमेजेसला तुम्ही अवतार, मोबाइलसाठी स्क्रिन सेव्हर तसेच वेब साइटसाठी कूल एलिमेंट म्हणून वापरू शकता.


1) Free Video to GIF Converter:

Video to GIF Converter हा एक फ्रिवेअर युटिलीटी आहे, जे कोणत्यही व्हिडीओचे रुपांतर सोप्या आणि जलद गतीने gif अॅनिमेशनमध्ये करू शकतो. हे AVI, WMV, MPEG, MOV, FLV, MP4, 3GP, VOB यह सर्व लोकप्रिय व्हिडीओ फॉरमॅट लो सपोर्ट करतो.जर व्हिडिओ जास्त लांबीचा असेतर, तर तो त्याला ट्रिम करतो आणि GIF साठी व्हिडिओचा फक्त एका सेगमेंट मध्ये रुपांतर करू शकतो. तसेच यात तुम्ही gif आउटपुट ची रुंदी आणि उंची सेट करू शकता. यात अजून एक उच्च क्षमता आहे आणि ती यात एखादया व्यावसायिक gif एडिटर प्रमाणेच gif मधील नको असलेल्या फ्रेम्स काढून टाकता येतात.जरी यात अॅनिमेडेट gif मध्ये 256 कलर्स असले तरी, Free Video to GIF Converter हे व्हिडीओचे अतिशय चांगल्या प्रतिच्या gif मध्ये रुपांतरीत करू शकतो. Free Video to GIF Converter हे ज्यांना अवतार, मोबाइलसाइी स्क्रीन सेव्हर, वेब साइटसाठी कूल एलिमेंट किंवा इमेल मध्ये स्वाक्षरी पाहिजे, त्यांच्यासाठी एक ग्रेट टूल आहे.

डाउनलोड: Free Video to GIF Converter2) Cute Video to GIF Converter Free Version:

Cute Video to GIF Converter Free Version हे एक फ्रिवेअर आहे, जे कोणत्याही व्हिडिओचे रुपांतर प्रोफेशनल अॅनिमेटेड gif मध्ये कनव्हर्ट करते. हे AVI, WMV, MPEG, MOV, FLV, MP4, 3GP, VOB सारख्या सर्व लोकप्रिय व्हिडिओ फॉरमॅटला सपोर्ट करते. यात आउटपूट साठी तुम्ही व्हिडिओमधील कोणताही काळ ठरवू शकता.

याचा इंटरफेस अतिशय अतिशय युझर फ्रेंडली आणि वापरण्यास सोपा आहे. व्हिडीओचे gif  अॅनिमशन मध्ये कनव्हर्ट करण्यासाठी हा अतिशय पावरफूल टूल आहे.

डाउनलोड: Cute Video to GIF Converter Free Versionतुमचा अभिप्राय लिहा: