Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

Robocopy – एक पावरफूल टूल फास्ट , एरर फ्री आणि कस्टमाइजेबल बॅकअप प्रोसेस साठी

जुलै 13, 2015जर तुम्ही तुमच्या डाटाच्या सुरक्षिततेबदद्ल जागरुक असाल, तर महत्वाच्या डेटाचे बॅRobocopy_Data_Backupकअप घेणे ही एक चांगली सवय आहे. पण जर डेटा खुप जास्त असेल तर फक्त कॉपी पेस्ट किंवा ड्रॅग आणि ड्रॉप करून बॅकअप घेणे ही खुप वेळ घेणारी प्रोसेस आहे आणि त्यात अनेक त्रुटीही आहेत. अश्या परिस्थित तुम्हाला एक फास्ट, एरर फ्री आणि कस्टमाइजेबल प्रोसेसची गरज आहे.

सुदैवाने, Robocopy जो एक पावरफूल डेटा बॅकअप टूल आहे, जो तुम्हाला खुप मोठया डेटाचा बॅकअप घेण्यासाठी मदत करेल. Robocopy (Robust File Copy) ही एक कमांड लाइन फाइल कॉपी युटिलिटी आहे, जी विंडोज विस्टा / विंडोज 2008 किंवा नविन व्हर्जनवर उपलब्ध आहे. नॉर्मल कॉपी कमांडच्या विपरीत रोबोकॉपी कॉपी होणा-या ऑब्जेक्ट साठी रिलायबल कॉपी किंवा मिररींग करतांना परमिशन, एट्रीब्यूटस, ओनर इन्फॉर्मेशन, टाइपस्लॅप आणि प्रॉपट्रीज सेट करतो.रोबोकॉपी हा एक पॉवरफूल टूल आहे जो तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त वेगाना डाटा कॉपी, मुव्ह किंवा डिलीट करतो.

याच्या काही फीचर्सवर एक नजर टाकूया –


Robocopy Syntax:

ROBOCOPY <source> <Space> <destination> [file…] [options]


<source>     - सोर्स डिरेक्टरी (लोकल किंवा नेटवर्क पाथ)

<destination> - डेस्टिनेशन डिरेक्टरी (लोकल किंवा नेटवर्क पाथ)

 [file…] - कॉपी होणा-या फाइल्स निर्देशीत करणे. तुम्ही येथे वाइल्डकार्ड (* or ?) वापरू शकता. जर काहीही डिफाइन केले नसेल तर डिफॉल्ट *.* असते.


Examples of Robocopy’s Syntax:

C:\Source मधील कंटेन्ट C:\Destination मध्ये कॉपrobocopy_command_promptी करण्यासाठी –

Robocopy C:\ Source C:\ Destination


SourceFolder मधील एम्टी डिरेक्टरीसह सर्व कंटेन्ट DestinationFolder मध्ये कॉपी करण्यासाठी

Robocopy C:\SourceDir C:\DestDir /EHow to Take Backup using Robocopy:

Robocopy कमांडचा वापर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एक बॅच (.BAT) फाइल तयार करणे. बॅच फाइल एक सोपी टेक्स्ट फाइल

Robocopy C:\Users\dbm28\Desktop\source C:\Users\dbm28\Desktop\destination /E /MIR /W:0 /R:1 /Z >> D:\externalbackup.logयेथे वरील कोडचे सविस्तर वर्णन आहे -

/E =  सर्व सब-फोल्डर आणि एम्प्टी फोल्डर कॉपी करण्यासाठी

/MIR = मिरर (डेस्टीनेशन मधील फाइल तपासून फक्त नविन तयार झालेल्या किंवा इडिट झालेल्या फाइलच कॉपी होतात) ( पण लक्षात ठेवा जर सोर्स फोल्डर मधील एखादी फाइल डिलीट केली तर तीडेस्टीनेशन मधून सुध्दा डिलीट होईल)

/W:0 =  रिट्राइज मधील वेळची प्रतीक्षा करण्यासाठी येथे डिफॉल्ट हा वेळ 30 सेकंद असतो. जर एखादी फाइलचा वापर होत असतांना लॉक असेल तर रोबोकॉपी 30 सेकंदानंतर पुन्हा प्रयत्न करतो.

/R:1 = फाइल लॉक असेल तर एकदा retries होइल

Z / =  जर मोठी फाइल ट्रान्सफर होत असतांना काही अडथळा आला आणि Robocopy स्टॉप झाले तर पुन्हा नविन कॉपी सुरू होण्याऐवजी ऐवजी मधूनच सुरू होईल.

>> D:\externalbackup.log  = D ड्राइव्हमध्ये लॉगफाइल तयार होईल

(टीप: रोबोकॉपी मधील अजून पॅरामिटर या पोस्ट खाली आहेत)Set up the scheduling of the backup:

विंडोज 7 चा टास्कमॅनेजर वापरून अॅटोमॅटिक बॅकअप घेऊ शकता आणि यासाठी बॅच .BAT फाइल ठराविक वेळेस रन होइल.GUI for Robocopy:

जर तुम्हाला रोबोकॉपीसाठी एक अतिशय सोपा GUT (Graphical User Interfaces) हवा असेल तर खालील टूल्स डाउनलोड करा आणि सोप्या स्टेप्स मध्ये कॉन्फीग्यर करा.


1) RoboMirror

जर robomirrorतुम्ही रोबोकॉपीच्या कंसोल सोबत नाखुष असाल किंवा रोबोकॉपीच्या जास्त कमांडमूळे गोंधळात पडला असाल तर - RoboMirror हे रोबोकॉपीला सोपा आणि युझर सेंट्रली GUI देऊन अधिक अॅक्सीसेबल बनवते.

डाउनलोड: Robomirror2) RoboCop RoboCopy:

RoboCop RoboCopyRoboCop हा Robocopy.exe एक GUI स्कीन आणि स्क्रिप्ट जनरेटर आहे. तो रिअल टाइम मध्ये robocopy चा करंट टाइम, स्पीड, कंप्लीशन टाइम एका मॉनिटरवर दाखवतो.

डाऊनलोड करा: RoboCop RoboCopy


तुम्ही Robocopy अनेक पॅरामिटर सेट करू शकता. यातील अनेक पुढे आहे –

Source options:

/S : Copy Subfolders.

/E : Copy Subfolders, including Empty Subfolders.

/COPY:copyflag[s] : What to COPY (default is /COPY:DAT)

 (copyflags : D=Data, A=Attributes, T=Timestamps, S=Security=NTFS ACLs, O=Owner info, U=auditing info).

/DCOPY:T : Copy Directory Timestamps.

/MAXAGE:n : Maximum file AGE - exclude files older than n days/date.

/MINAGE:n : Minimum file AGE - exclude files newer than n days/date.

(If n < 1900 then n = no of days, else n = YYYYMMDD date).


Copy Options:

/L : List only - don’t copy, timestamp or delete any files.

/MOV : MOVe files (delete from source after copying).

/MOVE : Move files and dirs (delete from source after copying).

/Z : Copy files in restartable mode (survive network glitch).

/B : Copy files in Backup mode.

/ZB : Use restartable mode; if access denied use Backup mode.

/IPG:n : Inter-Packet Gap (ms), to free bandwidth on slow lines.Destination options:

/CREATE : CREATE directory tree structure + zero-length files only.

/PURGE : Delete dest files/folders that no longer exist in source.

/MIR : Mirror a directory tree - equivalent to /PURGE plus all subfolders (/E)


Advanced options:

/XO : exclude Older - if destination file exists and is the same date or newer than the source - don’t bother to overwrite it.

/MAX:n : Maximum file size - exclude files bigger than n bytes.

/MIN:n : Minimum file size - exclude files smaller than n bytes.

/MAXLAD:n : Maximum Last Access Date - exclude files unused since n.

/MINLAD:n : Minimum Last Access Date - exclude files used since n.  (If n < 1900 then n = n days, else n = YYYYMMDD date).