Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

Software Information in Marathi

या प्रकराणचा उददेश हा दैनंदिन जिवनात उपयोगी पडणारे नवनविन सॉफ्टवेअर बददल जाणीव करु देणे हा आहे. हे सॉफ्टवेअर्स आपले बरेचशे काम अगदी सहज सोपे करतात. तसेच येथे त्याच सॉफ्टवेअर बददल माहिती आहे, जे वैयक्तीक आणि व्यावसाईक कामांसाठी पुर्णपणे मोफत आहेत.

<<Previous

Next>>

जेव्हा तुम्हाला वर्ल्ड किंवा एक्सेल ची फाईल PDF मध्ये हवी असेल तेव्हा तुम्ही काय करता? यासाठी अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत.पण doPDF हा काहिसा वेगळा आहे.

WinHotKey सोबत कोणत्‍याही अॅप्‍लीकेशन किंवा फोल्‍डरसाठी तुमचा स्‍वतःचा शॉर्टकट तयार करा

जर तुम्हीग तुमच्या कल्पनांचा किंवा ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी व्हिडिओ करु इच्छिता, तर स्क्रीन रेकॉर्डिंग तुमच्याचसाठी एक उत्तम उपाय ठरु शकतो

विंडोज साठी सर्वोत्तम आणि मोफत स्क्रीन कॅप्चर आणि रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर

एखादा प्रोग्राम पूर्णपणे काढून टाकण्यासाठी तुम्हाला अधिक शक्तिशाली थर्ड-पार्टी टूलची आवश्यक्ता आहे. या फ्री अनइन्स्टॉलर सॉफ्टवेअरमध्ये अनेक वैशिष्टयांचा समावेश आहे जसे एखादे सॉफ्टवेअर पूर्णपणे आणि सुरक्षितपणे काढून टाकणे

या सर्वोत्तम फ्री अनइन्‍स्‍टॉल सॉफ्टवेअरचा वापर करुन कोणताही प्रोग्राम सुरक्षितपणे आणि पुर्णपणे रिमूव्‍ह करा

तुम्हाला तुमचे फोटो किंवा सेल्फीु सोशल नेटवर्कींग साईटवर शेअर करावयाचे आहे का? पण जर हे फोटो एखादया हाय रिझोल्यूुशन कॅमेरा किंवा मोबाईल मधून घेतले असतील तर

Image Resizer – फक्त एका राईट क्लिकने कोणतीही इमेज रिसाइज करा

काहीही बिघडत नाही जर तुम्‍हाला डिझाइनिंगचे प्रोफेशनल ज्ञॉनेज नाही, पण तरी सुध्‍दा तुम्‍ही प्रझेंटेशन, पोस्‍टर्स, इन्‍हीटेशन, कार्ड, फ्लायर, फोटो कोलाज, मेनू कार्ड, फेसबुक कव्‍हर, सोशल मीडिया पोस्‍ट हे प्रोफेशनली बनवू शकता.

येथे व्यावसायिक कार्ड, पोस्टर, आमंत्रण आणि फ्लायर तयार करण्याचा एक जलद मार्ग आहे

designing

विंडोज मध्ये एक इनबिल्टे फीचर आहे ज्यात कोणतीही फाइल, फोल्डर किंवा एक्सनटेंशन सर्च करता येते, पण ब-याच युझरची तक्रार आहे की हे खुप वेळ घेणारे आहे आणि वापरण्या्स सुलभ नाही. अनेक सर्वेक्षणांत हे दिसून आले आहे की,

फास्ट आणि नेक्स्ट-जनरेशन विंडोज सर्च आणि प्रॉडक्टींव्हीटी टूल – फ्री मध्ये

Lookeen_Free

जर तुम्ही  तुमच्या डाटाच्या  सुरक्षिततेबदद्ल जागरुक असाल, तर महत्वाच्या डेटाचे बॅकअप घेणे ही एक चांगली सवय आहे. पण जर डेटा खुप जास्ति असेल तर फक्त  कॉपी पेस्ट किंवा ड्रॅग आणि ड्रॉप करून बॅकअप घेणे ही खुप वेळ घेणारी प्रोसेस आहे

Robocopy – एक पावरफूल टूल फास्ट , एरर फ्री आणि कस्टमाइजेबल बॅकअप प्रोसेस साठी

Robocopy_Data_Backup

हार्ड डिस्‍कची क्षकता किती आहे याचा काहीही फरक पडत नाही कारण आपल्‍याला ती नेहमीच पुरेसे आहे असे वाटत नाही आणि आपल्‍याला नेहमीच जास्‍त स्‍टोरेजची गजर भासते. हे का घडते? कारण आज कॉम्‍प्‍यूटरचा उपयोग फक्‍त एक काम करण्‍याचे डिव्‍हाइस म्‍हणून होत नाही

हार्ड डिस्‍कवर कोणता डेटा सर्वात जास्‍त जागा घेत आहे हे शोधण्‍यासाठी या टूल्‍सचा फायदा घ्‍या

Hard_Disk_Analyze